Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

पुण्यात ‘पीटीपी’ अ‍ॅपद्वारे २.५ लाख तक्रारी; ९.३२ कोटी रुपयांचा दंड वसूल.
Pune Traffic App Enforcement Boost

Pune Traffic App Enforcement Boost

Sakal

Updated on

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अ‍ॅपच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिकांनी ॲपद्वारे तक्रारी केल्या असून, सुमारे नऊ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com