Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडीने वाहनचालक वेठीस; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मनस्ताप

Pune Rain : पावसाच्या उघडीनंतर पुण्यात आज संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, नागरिकांना तासन् तास अडकून पडावे लागले.
Pune Traffic
Pune Traffic Sakal
Updated on

पुणे : पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर आज सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचा प्रवास खडतर ठरला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना तास न् तास अडकून पडावे लागले. या कोंडीमुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com