

sachin tendulkar in pune
esakal
Pune Traffic: तुम्ही सिग्नलला थांबलेले आहात आणि अचानक बाजूला उभ्या असलेल्या अलिशान गाडीतून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तुमच्याशी बोलतो.. कसं वाटेल? नेमकं असंच घडलंय पुण्याच्या एसपी कॉलेज चौकात. एका तरुणाला सचिनने चक्क ''हेल्मेट कुठंय?''असा प्रश्न विचारला अन् त्या बिचाऱ्या तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली.