Latest Pune news | वारजे येथील हायवे चौक ते शिवणे येथील देशमुखवाडी अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अशी सुमारे तासदोन वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहनचालक तासभर अडकले होते. .वारजे हायवे चौक ते शिवणे या रस्त्यावर वाहतूक कोंडी दोन्ही बाजूला ठिकठिकाणी असलेली रस्त्यालगत अतिक्रमणे, भाजीविक्रेते, रस्त्यावर उभी केलेली वाहने, ठिकठिकाणी असल्याच्या खाऊ गल्ली, चौपाटी, गणपती माथा येथील बस थांबा, एनडीए च्या रस्त्यालगत असलेल्या भाजी मंडई, शिंदे पुल येथील अरुंद चौक, नवभारत चौक परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे, नांदेड करून येणारी वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडी, देशमुख वाडी परिसरातील खाऊ गल्ली, वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. यामुळे वाहतूक कोंडी वाढत गेली. .नाताळ तसेच अति महत्त्वाच्या व्यक्ती शहरातील असल्याने शहर परिसरात मोठा बंदोबस्त साठी अधिकारी कर्मचारी नेमले होते. उर्वरित सर्व अधिकारी कर्मचारी हद्दीमध्ये विविध ठिकाणी विविध चौकात वाहतूक कोंडी सोडवत होते. असे वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.