

pune traffic updates
esakal
Pune Latest News: पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे शहरात 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले असून वाहतूक वळवण्यात आलीय. वाहतूक पोलिसांनी पर्यायी रस्त्यांची माहिती दिलीय.