Pune Traffic Update : मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीत बदल; अवजड वाहनांवर वाहतूक निर्बंध लागू

Market Yard : पुणे शहर वाहतूक शाखेने मार्केट यार्ड परिसरात अवजड वाहनांसाठी वेळेनुसार वाहतूक बंदी लागू केली आहे.
Pune Traffic Update
Pune Traffic Update Sakal
Updated on

पुणे : शहर वाहतूक शाखेने मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाइट बॅरिअरपर्यंत रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत ट्रक, मिक्सर, डंपर कंटेनर अशा सर्व जड, अवजड वाहनांना मुभा राहील. मात्र, आईमाता मंदिर हाइट बॅरिअरपासून गंगाधाम चौकदरम्यान रस्त्यावर सर्व जड, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी २४ तास बंदी राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com