Pune Transport Strike: टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात पाच मार्चपासून बेमुदत आंदोलन

Petroleum tankers: पुण्यात खासगी बस, रिक्षा, टुरिस्ट कॅब आणि मालवाहतूक वाहनांनी टोल, कर व ई-चलन धोरणाविरोधात ५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला. वाहतूक संघटना दुहेरी कर व नादुरुस्त रस्त्यांवर कारवाईसंबंधी मागण्या करत आहेत.
Pune Transport Strike

Pune Transport Strike

sakal

Updated on

पुणे : ‘‘खासगी बस, रिक्षा, टुरिस्ट कॅब, टेम्पो तसेच मालवाहतूक करणारी सार्वजनिक सेवा वाहन यांच्याकडून राज्य-केंद्र सरकार करांच्या स्वरूपात महसूल वसूल करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतूकदारांच्या संघटना टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात विविध मागण्यांसह ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन करणार आहे,’’ असा इशारा बस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रसन्न पटवर्धन यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com