Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

स्वारगेटमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान; महापालिकेच्या पथकांची झटपट मदत, नागरिकांना जुन्या झाडांपासून दूर राहण्याचे आवाहन
The Pune Fire Brigade reported 372 tree fall incidents across the city between July 1 and July 23.

The Pune Fire Brigade reported 372 tree fall incidents across the city between July 1 and July 23.

Sakal

Updated on

पुणे : शहरात पावसामुळे स्वारगेट येथील पोलिस लाइन परिसरात वडाचे एक मोठे झाड मुळासकट समोरील इमारतीवर कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. २३) घडली. दरम्यान, शहरात एक जुलै ते २३ जुलै या २३ दिवसांच्या कालावधीत शहरात ३७२ ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com