Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Pune University Flyover Controversy AAP Shares Video Alleging Technical Flaws: पाषाणकडे उतरणाऱ्या रॅम्पचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, तसेच मेट्रोसह पुलाच्या कामासाठी येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Pune Flyover

Pune Flyover

esakal

Updated on

Pune Latest News: पुण्यातील गणेशखिंड रस्त्याकडून सुरू होणाऱ्या आणि बाणेरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. मात्र या पुलाच्या कामात तांत्रिक चूक आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पुलाच्या ग्रेडरचा एक भाग दुसऱ्या भागाशी व्यवस्थितपणे जोडलेला दिसून येत नाही, त्यामुळे दोन गर्डरमध्ये भलीमोठी भेग दिसतेय. तर पिलरवर गर्डरचा भाग व्यवस्थितपणे टेकलेला नाही. या प्रकारामुळे आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com