SPPU Campus Agitation Row : पुणे विद्यापीठात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शनांवर बंदी! व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बंदी घालण्यावरून वाद; परिपत्रक तातडीने रद्द करण्याची 'विद्यार्थी कृती समिती'ची मागणी
Controversy over Pune University circular; Ban on protests in Dr. Babasaheb Ambedkar statue area.

Controversy over Pune University circular; Ban on protests in Dr. Babasaheb Ambedkar statue area.

Sakal

Updated on: 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आवारात विद्यापीठाशी थेट संबंधित नसलेल्या राष्ट्रीय व व्यापक विषयांवरील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर बंदी घालण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या या निर्णयावरून आता विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com