

Pune Traffic Jam due to unseasonal rain
esakal
Pune Traffic due to Rain: पुण्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका सोमवारी सकाळी शहरातील वाहतुकीला बसला. गेल्या सकाळी 6 वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. विशेषतः सिंहगड रोड आणि नांदेड सिटी परिसरात कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला.