Pune UpdatesSakal
पुणे
Pune Updates : हजारो किलो मटण, चिकन, मासळी फस्त; कोठे रंगल्या आखाड पार्ट्या, तर कोठे कुटुंबीयांकडून मांसाहाराला प्राधान्य
Pune Food Rush : श्रावण महिना सुरू होण्याआधी पुणेकरांनी रविवारच्या सुट्टीत मांसाहारी खाद्यपदार्थांवर जोरदार ताव मारत विक्रमी मटण, चिकन आणि मासळीची खरेदी केली.
मार्केट यार्ड : श्रावण महिना येत्या शुक्रवारी सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधत आखाड पार्टीचे आयोजन केले, तर कोणी घरीच मांसाहारी खाण्याचे बेत आखले.