Pune News: उरुळी देवाचीमध्ये मध्यरात्री कोयत्यांचा कहर; वाहनांची तोडफोड करत टोळीचा धुमाकूळ
Midnight Violence in Uruli Devachi: उरुळी देवाची परिसरात मध्यरात्री टोळक्याने वाहनांची तोडफोड करून कोयते उगारत दहशत माजविली. पाच जणांना पोलिसांनी अटक. हडपसर-सासवड रस्त्यावर घडलेल्या या प्रकाराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच, कोयते उगारून दहशत माजविली. या प्रकरणी पाच जणांना अटक झाली आहे.