Maharashtra Government : पुरवणी प्रॉपर्टी कार्डासाठी नवी समिती; समितीचे अध्यक्ष महिनाभरात शासनाला अहवाल सादर करणार

Panel Formed to Draft Rules for Vertical Property Cards : गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला वैयक्तिक मालकी हक्काचा पुरावा असलेले पुरवणी प्रॉपर्टी कार्ड (व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड) देण्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून, ही समिती एका महिन्यात नियमावलीचा अहवाल सादर करेल.
Panel Formed to Draft Rules for Vertical Property Cards

Panel Formed to Draft Rules for Vertical Property Cards

Sakal

Updated on

पुणे : गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला वैयक्तिक मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा असलेले पुरवणी प्रॉपर्टी कार्ड (व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड) देण्यासाठी नव्याने नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. एक महिन्यांच्या आत या समितीकडून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com