

Vidyanand Bapat
esakal
Vidyanand Bapat assault: गणेशोत्सवात डीजे आणि उच्च डेसिबलच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.