Viral Photo: पहिल्या नजरेत विचित्र वाटलेलं 'हे' दृश्य… पण सत्य समोर येताच सगळ्यांनी नवरदेवाला सलाम ठोकला
Pune Viral Wedding Story: पारंपरिक फुलांची सजावट टाळून होणाऱ्या पत्नीच्या आवडीचा मान राखत नवरदेवाने थेट बिस्किटांनी सजवली लग्नाची गाडी, पुण्यातील या अनोख्या प्रेमकथेमुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव आणि “हेच खरं प्रेम” अशी भावना ठळकपणे व्यक्त झाली
पुण्यात एका नवरदेवाने लग्नाच्या गाडीची सजावट पारंपरिक फुलांऐवजी बिस्किटांनी केली आहे. ही अनोख्या कल्पनेमागची कारणं ऐकून नेटकऱ्यांच्या मनात एकच भावना निर्माण झाली आहे, हेच खरं प्रेम!