Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

तपासाऐवजी पर्यटनाला प्राधान्य; तक्रारदार महिलेकडे दुर्लक्ष केल्याने तीन पोलिसांवर दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची कारवाई
Pune Police Action

Pune Police Officials Face Action Over Negligence

esakal

Updated on

पुणे : गुन्ह्याच्या तपासासाठी साताऱ्यात गेलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह तिघा कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी पर्यटन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित तिघांचीही दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com