Pune Crime News : विश्रांतवाडीतील कंपनीतून ६३ हजारांची रोकड लंपास

Vishrantwadi company cash theft : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात शॅडो फॅक्स टेक्नॉलॉजिज कंपनीच्या शाखेत शटर तोडून ६३ हजारांची रोकड चोरी झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Vishrantwadi company cash theft

Vishrantwadi company cash theft

sakal

Updated on

पुणे : विश्रांतवाडी परिसरातील एका कंपनीतून चोरट्यांनी शटर उचकटून ६३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी शॅडो फॅक्स टेक्नॉलॉजिज कंपनीच्या साप्रस शाखेतील कार्यालयाचे मुख्य शटर तोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com