Pune Vishrantwadi crime
esakal
पुणे
Pune Crime: पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तीन दिवसांनंतर प्रकार उघडकीस, शाळेत सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून नेलं...
Vishrantwadi Police POXSO Case Registration: घटना घडल्यानंतर चार दिवसांनंतर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. हा प्रकार ४ डिसेंबर रोजी घडला आणि ७ डिसेंबरला नातेवाईकांना समजला.
पुणे: शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणाने १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

