Pune Vishrantwadi News: नक्षलवादी कमांडरचे उदात्तीकरण करणाऱ्या नृत्यावरून विद्यार्थ्यावर देशद्रोहासह गुन्हा दाखल

शासकीय वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात नक्षलवादी कमांडरचे गौरवगीत; विद्यार्थ्यावर देशद्रोहासंदर्भात गुन्हा दाखल
crime

पुण्यात नक्षलवादी कमांडरचे 'उदात्तीकरण' पडले महागात! विश्रांतवाडीत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल; 'हिडमा'वरील गाण्यावर केले होते नृत्य

sakal 

Updated on

पुणे : विश्रांतवाडी परिसरातील एका शासकीय वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात एका कुख्यात नक्षलवादी कमांडरवर आधारित गाण्यावर नृत्य करून त्याचे उदात्तीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारताची सार्वभौमता आणि अखंडता धोक्यात आणल्याप्रकरणी एका तरुणावर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com