सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

म्युल अकाउंट्सचा वापर करून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश
Interstate racket executing multi-crore turnover using mule accounts exposed.

Interstate racket executing multi-crore turnover using mule accounts exposed.

sakal
Updated on: 

पुणे : सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी बनावट बँक खात्यांचा (म्यूल अकाउंट) वापर करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह पाचजणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. देशभरातील १९ नागरिकांची एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com