Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

Fatal Tanker Accident in Wanowrie Pune : वानवडी (पुणे) येथे टँकरच्या धडकेत २४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. चालकाने पोलिसांत आत्मसमर्पण केले असून निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Pune Wanowrie tanker accident news

Pune Wanowrie tanker accident news

esakal

Updated on

पुणे : वानवडी परिसरात पुन्हा एकदा टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर (Tanker Accident in Wanowrie Pune) आली आहे. गंगा सॅटेलाईट परिसरातील नाल्यावरच्या पुलाजवळ हा अपघात घडला. पाण्याच्या टँकरच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com