Water Shortage: पुण्यासह जिल्ह्यात २० टक्के पाणीकपात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; पुढील ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन

Pune Water Cut, 20% Water Reduction, Khadakwasla Dam: खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी असल्याने पुण्यासह जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Pune district orders a 20% water supply cut as Khadakwasla reservoir storage declines.

Pune district orders a 20% water supply cut as Khadakwasla reservoir storage declines.

esakal

Updated on: 

पुणे, : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. कारण पुढील ऑगस्टपर्यंत साठा पुरवावा लागणार आहे. त्यामुळे शहरासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. ‘एल निनो’च्या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com