Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Pune Cancels Water Cuts and Opens 101 Schools for Warkari Stay Amid Alandi Floods : इंद्रायणी नदीच्या पुरामुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात निवास, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली असून पाणी कपातही रद्द करण्यात आली आहे.
Pune Cancels Water Cuts for Warkaris Amid Alandi Floods

Pune Cancels Water Cuts for Warkaris Amid Alandi Floods

esakal

Updated on

पुणे : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी परिसरातील परिस्थिती गंभीर बनली असून, वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यातच मुक्काम करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पुढील पाच दिवस शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com