

pune water supply news
esakal
Pune Latest News: शहरातील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत व स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (ता. २९) भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा होणारा भाग वगळून उर्वरित संपूर्ण शहरात पाणी बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.