

Pune News
esakal
पुणे: खडकवासला आणि पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सांडपाणी रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) संयुक्त आराखडा तयार करणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्याचा निर्णय मंगळवारी पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.