Pune: पाणीकपातीने सोसायट्यांचे बजेट कोलमडले; कात्रज-कोंढवा परिसरातील परिस्थिती गंभीर; देखभाल शुल्कात प्रतिमहिना लाखोंची वाढ

Water Cuts Disrupt Housing Society Budgets in Pune: पुण्यातील पाणीटंचाई मुळे कात्रज-कोंढवा परिसरातील गृहनिर्माण संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

कात्रज: पुण्याच्या दक्षिण उपनगरात सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईचा फटका आता थेट गृहनिर्माण संस्थांच्या अर्थकारणाला बसू लागला आहे. महापालिकेच्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांना दररोज खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यामुळे मासिक देखभाल खर्चात दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी, हा आर्थिक बोजा आता थेट सभासदांच्या खिशावर पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com