Pune Water Supply: पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद; 'या' भागातल्या जलवाहिनीचं काम सुरु
Water Pushes Out at High Pressure on Senapati Bapat Road Amid Pipeline Work: गुरुवारी पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे. महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वीच याबाबत माहिती दिली होती.
Pune Latest News: पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित झालेला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या टेकडीवरील जलवाहिनी फुटल्याची चर्चा होती. मात्र पत्यक्षात जलवाहिनी फुटली नसून जोडण्याचं काम सुरु आहे.