Pune rain updates: पुण्यात पाणी तुंबणारे २०१ ठिकाणं, त्यात 'या' नव्या २९ जागांचा समावेश

Pune's Waterlogging Woes Worsen: गेल्या काही वर्षापासून शहरात नाले, ओढे बुजवून, वळवून मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ओढे अरुंद होऊन परिसरातील सोसायटी, वस्त्यांमध्ये पाणी घुसत आहेत.
Pune rain updates: पुण्यात पाणी तुंबणारे २०१ ठिकाणं, त्यात 'या' नव्या २९ जागांचा समावेश
Updated on

Pune Latest News: महापालिकेने शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. महापालिकेने यापूर्वी २०१ ठिकाणे निश्चित केली होती. त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी २९ ठिकाणांची भर पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com