Monsoon Update : पुण्यात चार दिवस हलका ते मध्यम पाऊस; पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
Pune Weather Alert: पुण्यात पुढील चार ते पाच दिवस उकाड्यात वाढ होणार आहे. दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी उकाडा अधिक जाणवणार असल्याचे संकेत आहेत.
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र पुढील चार ते पाच दिवस उकाड्यात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.