Pune Weather
Pune WeatherSakal

Pune Weather : पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला होता.
Published on

पुणे - गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला होता. मात्र, सोमवारी (ता. १९) तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. परिणामी गारठा वाढला असून, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com