Weather Forecast Pune: मध्यरात्रीपासून पुण्यात मुसळधार... न्यू कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Landslide Halts Traffic at New Katraj Tunnel : पुण्यात मुसळधार पावसामुळे न्यू कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत. हवामान विभागाने पुढील २ दिवस अलर्ट जारी केला आहे.
Debris from a landslide blocks the Pune-Khed Shivapur highway near New Katraj Tunnel amid heavy rainfall, disrupting traffic as monsoon intensifies
Debris from a landslide blocks the Pune-Khed Shivapur highway near New Katraj Tunnel amid heavy rainfall, disrupting traffic as monsoon intensifiesesakal
Updated on

गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून, गुरुवारी पहाटे न्यू कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पुणे-खेड शिवापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले असून, प्रशासनाने तातडीने मोहीम हाती घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com