Weather Update: उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा; तापमानात घट, पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज

उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; तापमानात घट, पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज
Temperature Slabs: Analysis of the Recent Heatwave Relief

Temperature Slabs: Analysis of the Recent Heatwave Relief

Sakal

Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शनिवारी मोठा दिलासा मिळाला. सातत्याने वाढ होत असलेल्या कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली. त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असून, पुढील तीन ते चार दिवसांत शहरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com