Pune Weather
sakal
पुणे
Pune Weather: पुढील ४८ तासांत पुण्यातून मॉन्सूनची माघार, ५ दिवस उन्हाचा चटका
Monsoon Withdrawal and Temporary Weather Trends: पुण्यात मॉन्सूनचे अंतराल; पुढील ५ दिवस उन्हाचा कडक चटका, हवामान स्थिर राहण्याची शक्यता. कमाल तापमानात वाढ, पुणेकरांसाठी उकाड्याची खबरदारी गरजेची.
पुणे : राज्यातील काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे, तर पुढील २४ ते ४८ तासांत पुणे जिल्ह्यातूनही मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस हवामान स्थिर राहणार आहे.