Weather Update: पुण्यात पुढील दोन दिवस ,उकाडा कायम राहणार

Pune Weather Update: पुण्यात कमाल तापमान ३४, तर किमान १७.१ अंश सेल्सिअस नोंदवले; पुढील दोन दिवस उकाडा कायम राहणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची शक्यता.
Pune residents continue to experience warm weather, with the heat expected to persist over the next two days.

Pune residents continue to experience warm weather, with the heat expected to persist over the next two days.

esakal
Updated on: 

पुणे : शहर आणि परिसरात किमान व कमाल तापमानाचा पारा अद्यापही चढाच असल्याने शुक्रवारी (ता. २७) देखील उकाडा कायम होता. शहरात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि उकाडा पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...