

Pune Weather
sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात येत होती. त्यामुळे शहरातील उकाड्यातदेखील वाढ झाली होती. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.