Pune Weather Update: पुढील चार दिवसांत पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिला अंदाज

Pune Maximum Temperature To Rise Further From Thursday Amid Dry Spell: सोमवारी सकाळपासूनच आकाश निरभ्र राहून कडक ऊन पडल्याने उकाड्यात मोठी वाढ जाणवली. पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून पावसाची विश्रांती कायम राहणार आहे.
IMD Weather Forecast

IMD Weather Forecast

esakal

Updated on

Pune Temperature Rise: गेल्या एका आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शहरात पुढील चार दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सध्या पुणेकरांना वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com