Pune Weather: पुणेकरांना उकाड्याचा तडाखा; कमाल ३७ अंश सेल्सिअस, पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार

Temperature in Pune: पुणे शहरात गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून उन्हाचा चटका वाढला आहे.
Pune Weather

Pune Weather

sakal

Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी पुणेकरांना उन्हाचा चटका जाणवत असून उकाड्यातदेखील वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com