Pune Weather: पुण्यात पुढील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढणार

Pune Weather Update : पुणे शहरात तापमानातील चढ-उतार सुरूच असून, शुक्रवारी किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता असल्याने पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका वाढणार आहे.
Cool morning conditions in Pune as minimum temperatures are expected to drop over the next two days.

Cool morning conditions in Pune as minimum temperatures are expected to drop over the next two days.

esakal

Updated on: 

पुणे : शहर आणि परिसरातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. शुक्रवारी (ता. १३) किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र पुढील दोन दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. त्यामुळे आगामी काळात पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...