Pune Weather : पुणेकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
pune weather

pune weather

sakal

Updated on: 

पुणे - गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com