Pune News: पुण्यात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Recent Pause in Pune Rainfall: पुणे परिसरात पावसाची विश्रांती; तापमानात किंचित वाढ. हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस स्थिर तापमान राहणार.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, शुक्रवारी (ता. ३) पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामानाच्या स्थितीत बदल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com