

Police investigation underway after a Pune widow was brutally assaulted by family members over clothing choice, resulting in a fractured wrist.
esakal
पुण्यात सुनेनं जीन्स पँट परिधान केल्यानं सासूसह नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून सासू, महिलेची मोठी मुलगी आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मावती भागात असलेल्या तळजाई वसाहतीत ही घटना घडलीय. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेनं सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय.