Pune News : स्टोन क्रशर मशीनमध्ये अडकून प्रिन्सचा मृत्यू; ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल

लोणीकंद परिसरातील स्टोन क्रशर मशीनमध्ये अडकून एका १७ वर्षीय अल्पवयीन मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
stone crusher

stone crusher

sakal

Updated on: 

पुणे/केसनंद - लोणीकंद परिसरातील स्टोन क्रशर मशीनमध्ये अडकून एका १७ वर्षीय अल्पवयीन मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगा अल्पवयीन असल्याचे माहित असूनही त्याला सुरक्षेविना धोकादायक कामावर जुंपून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com