Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Yerwada murder case : पुणे येथील येरवड्यात दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून झाला. लक्ष्मीनगर परिसरात मित्राने लाकडी दांडक्याने डोक्यावर प्रहार केला. लक्ष्मीनगर पोलिस ठाणे यांनी आरोपीला अटक केली.
Yerwada murder case

Yerwada murder case

sakal

Updated on

पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्याच्‍या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने जोरदार प्रहार केला. हा मार जिव्‍हारी लागल्‍याने तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना येरवडा परिसरात शनिवारी (ता. १४) दुपारी सुमारे अडीच वाजता घडली. यातील आरोपीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com