Yerwada mental hospital controversy news
esakal
पुणे : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत (church in government bungalow Pune) आहे. कर्मचारी स्वच्छतेची कामे करत असल्याचा व्हिडिओ, तसेच कर्मचारी निवासस्थानांमध्ये कथित अवैध धंदे सुरू असल्याच्या घटनांनंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.