Pune Bridge Closed: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! महत्त्वाचा पूल चक्क महिनाभर बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Pune Z Bridge to Remain Closed at Night for a Month Due to Repair Work : पुण्यातील झेड ब्रिज दुरुस्तीसाठी महिनाभर रात्री बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Pune Z Bridge Closed for Night Traffic for a Month Amid Repair Work

Pune Z Bridge Closed for Night Traffic for a Month Amid Repair Work

esakal

Updated on

पुणे शहरातील डेक्कन परिसराला पेठ भागाशी जोडणारा स्वर्गीय काकासाहेब गाडगिल पुल, ज्याला ‘झेड ब्रिज’ म्हणून ओळखले जाते, दुरुस्तीच्या कामासाठी एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com