Ambegaon News : दिल्लीतील ऐतिहासिक आणि वैज्ञानिक स्थळांना विद्यार्थ्यांची भेट; पुणे जिल्ह्यातील ५१ विद्यार्थी आणि सात शिक्षक अभ्यास दौऱ्यात सहभागी

Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students : पुणे जिल्हा परिषदेच्या दिल्ली अभ्यास दौऱ्यात जिल्ह्यातील ५१ विद्यार्थी आणि सात शिक्षक सहभागी झाले. आंबेगाव तालुक्यातील आमोंडी शाळेच्या श्रीहरी काथेरची निवड झाल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students

Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students

esakal

Updated on: 

घोडेगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला व्यवहारिक अनुभवाची जोड मिळावी तसेच ऐतिहासिक वारसा, भारतीय संस्कृती ,विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला दिल्ली अभ्यास दौरा अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला. या दौऱ्यात जिल्ह्यातील 51 विद्यार्थी व सात शिक्षक सहभागी झाले होते.

Loading content, please wait...