Model School Mission: जिल्ह्यातील मॉडेल स्कूल मोहिमेला गती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एक हजार शाळांचा कायापालटाचा संकल्प

मॉडेल स्कूल मोहिमेचा जिल्ह्यात विस्तार; एक हजार शाळांचा कायापालट, हुशार ‘जेन झी’ पिढीला योग्य दिशा देण्याचे आवाहन
One thousand schools to become Model Schools in Pune.

One thousand schools to become Model Schools in Pune.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘जिल्ह्यातील ३०३ जिल्हा परिषद शाळांचा मॉडेल स्कूलच्या माध्यमातून कायापालट झाल्यानंतर आता ही मोहीम आणखी विस्तारली जाणार आहे. पुढील काळात एक हजार शाळा मॉडेल स्कूल करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी शासनाकडून आवश्यक पाठबळ दिले जाईल,’’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. तसेच ‘जेन झी’ पिढीला फारसे काही समजावून सांगावे लागत नाही. या हुशार पिढीची स्वतःची मतप्रणाली तयार झाली आहे. त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असेही त्यांनी शनिवारी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com