
Pune ZP Election
Sakal
पुणे : जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार याद्यांवर उद्या गुरुवारपासून १४ ऑक्टोबर दरम्यान संबंधित तहसील कार्यालयात सूचना आणि हरकती नोंदविता येणार आहेत.