PuneRains : नागरिकांनो घाबरू नका ! अडचणीत 'या' क्रमांकावरती करा संपर्क 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे... 
- पोलिस चौकशी केंद्र : 020-26208100 
- पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष : (020) 25501269 
- फायर ब्रिगेड (अग्निशमन दल) : 101
- ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष : 020-25657171

पुणे : शहरातील मुसळधार पावसाने नागरिकांनो घाबरून जाऊ नका. काही अडचण निर्माण झाल्यास, जसे घरात पाणी शिरणे, घराच्या छतावर अडकून पडणे किंवा अन्य काही संकट आल्यास अग्निशमन दल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलिस मदत केंद्राशी संपर्क साधा. आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळेल. 

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे... 
- पोलिस चौकशी केंद्र : 020-26208100 
- पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष : (020) 25501269 
- फायर ब्रिगेड (अग्निशमन दल) : 101
- ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष : 020-25657171
-म.न.पा आपत्कालीन कक्ष - 9689931511


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punekars Dont be scared any Problem contact this number